Ad will apear here
Next
कुपोषण निर्मूलनाबाबत कीर्तनकारांची कार्यशाळा
वाडा (पालघर) : ‘एकात्मिक बालविकास प्रकल्प वाडा दोन’ यांच्यामार्फत वाडा तालुक्यातील ६० कीर्तनकार/ प्रवचनकार यांची कुपोषण निर्मूलनाबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला पालघर जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पंचायत समिती सभापती नडगे मॅडम, उपसभापती पाटील. जिल्हा परिषद सदस्य चौधरी मॅडम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZIMBD
Similar Posts
हत्तीरोगविरोधी एकदिवसीय औषधोपचार मोहिमेबाबत समन्वय समितीची बैठक पालघर : हत्तीरोग निर्मूलनासाठी महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम २६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या संदर्भात पालघर येथे २० जुलै रोजी जिल्हा समन्वय समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यामार्फत घेण्यात आली. यात या मोहिमेतील नियोजनाचा आढावा घेण्यात आला
नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा यांची जव्हार तालुका भेट नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा यांनी सहा जुलै रोजी पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील स्वयंसहायता गटांना, ग्रामसंघांना व विविध उपजीविका कार्यक्रमांना भेट दिली. ‘उमेद’ या राज्य सरकारच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हे स्वयंसहायता गट स्थापन करण्यात आले आहेत.
पालघर जिल्हा परिषदेत कॉफी विथ सीईओ पालघर : पालघर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या दालनात ‘कॉफी विथ सीईओ’ हा कार्यक्रम नुकताच झाला. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामपंचायतींना हागणदारीमुक्त करण्यात सहकार्य करणाऱ्या व उलेखनीय कार्य करणाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते या कार्यक्रमांतर्गत मेडल देऊन गौरविण्यात येते
वाड्याच्या ‘लिटिल एंजल्स’चा सलग ११ वर्षे १०० टक्के निकाल वाडा (पालघर) : वाडा येथील इंग्रजी माध्यमाच्या ‘लिटिल एंजल्स’ या शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेच्या दहावीच्या पहिल्या बॅचपासून सलग ११ वर्षे १०० टक्के निकाल लागत असल्याने या शाळेचे व्यवस्थापक, शिक्षक व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या वर्षी वाडा तालुक्याचा दहावीचा निकाल ८७

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language